BLOG DETAIL

  • नवीन फ्लॅट खरेदी करताना पडताळुन पहायच्या गोष्टी:

    नवीन फ्लॅट खरेदी करताना पडताळुन पहायच्या गोष्टी:

    • Admin
    • 23 Dec 2017
    • 1470 Views



    ( Source: Tirupati Construction )



    बऱ्याच वेळा आपण किती सुखी आणि आनंदी जीवन जगत असतो हे आपल्याला देखील माहीत नसते.

    आज पंढरपूर सारख्या शहरातील युवक असेल, किंवा नोकरदार वर्ग, शहराच्या आकर्षणाने पुण्यात स्थायिक होण्याचा विचार करतोच.

    पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, पुण्यामध्ये रिअल इस्टेट क्षेत्राची आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे.

    सामान्य माणसाला आज जर पुण्यात घर खरेदी करायचे म्हणाले तर, संपूर्ण आयुष्य खर्ची पडेल की काय असे वाटू लागते.


    त्यामानाने आपण पंढरपूर सारख्या शहरात किती सुखाने आणि समाधानाने जीवन जगात आहोत.

    याचा सर्वांनी विचार करावा.

    तसेच मोठ्या शहरामध्ये घरांची गुणवत्ता काय असते हे वेगळे सांगायची गरज नाही.

    तेव्हा पंढरपूर हे इतके स्वस्त आणि समृद्ध शहर आहे याचा स्वीकार प्रत्येकाने केला पाहिजे.

     

    आजकाल जागा घेऊन घर बांधणे खूप त्रासदायक झाले आहे. जमिनी बद्दल पूर्ण माहिती नसेल तर, आपली फसगत होऊ शकते. त्यापेक्षा नवीन फ्लॅट विकत घेण्याला सर्वजण प्राधान्य देत आहेत. त्यात ही फसगत होण्याचा धोका असतो.

    फसव्या जाहिरातींना भुलून  खूप जणांनी आपले नुकसान करून घेतले आहे. म्हणून फ्लॅट विकत घेताना

    पडताळणीच्या गोष्टी...


    ) सर्वप्रथम जेथे फ्लॅट विकत घ्यायचा आहे तो गृहप्रकल्प रेरा नोंदणीकृत आहे का ते पाहणे.


    ( Source: Tirupati Construction )


    आपले स्वतःच हक्काचं घर असावं यासाठी अनेक लोक आयुष्यभराची पुंजी स्वप्नातले घर खरेदी करण्यासाठी गुंतवतात.पण खूपदा बांधकाम व्यावसायिकाने फसविलेल्या घटना घडल्या आहेत.

    म्हणजे योग्य सोईसुविधा नसणे, वेळेत घर देणे, बांधकामाचा दर्जा चांगला नसणे .यासाठी सरकारने बांधकाम क्षेत्रासाठी रेरा कायदा आणला. याचा उद्देश म्हणजे बांधकाम क्षेत्राचा कारभार पारदर्शक करणेआणि ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करणे.


    रेरा कायदा केंद्र सरकारने 1 मे 2016 पासून अमलात आणला आहे.महाराष्ट्र राज्यात हा कायदा 1 मे 2017 पासून महारेरा या नावाने अस्तित्वात आला.

    हा कायदा गृह खरेदीदारांच्या हक्काचे संरक्षण करतो.

    म्हणून सर्वप्रथम खरेदी करायच्या आधी तो गृहप्रकल्प रेरा नोंदनीकृत आहे का ते बिल्डरला रेरा नंबर विचारून घेणे आणि स्वतः त्याची खात्री करून घेणे.


    ) फ्लॅटचे ठिकाण:



    काही जण फ्लॅट ओसाड भागात किंवा शहरापासून दूर भागात बघतात तेथे काही कनेक्टिव्हिटी नसते,

    सोईसुविधा नसतात याचा त्यांना नंतर बराच त्रास होतो किंवा त्या फ्लॅटचा  मेंटेनन्स ठीक नसतो त्यामुळे बराच मनस्ताप त्यांना सहन करावा लागतो.

    म्हणून फ्लॅट विकत घेताना त्या प्रकल्पाचे ठिकाण पाहून घेणे कधीही उत्तमच.

    म्हणजे सर्व सोईसुविधा आसपास आहेत का हे पाहणेशाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बाजार यांचे अंतर बघुन कधीही योग्य निर्णय घ्यावा.


    स्वस्त मिळतो म्हणून आणि पाहणी करता किंवा वरून बघून चकाचक वाटतो म्हणून आपले घर  घेण्यापेक्षा ग्रुप प्रकल्पासाठी हे मटेरियल वापरले आहे त्याची गुणवत्ता विचारून घेणे. आपण स्वतः पाहून त्याची खात्री करून घेणे हे आपल्या फायद्याचे आहे. त्यामुळे नंतर होणारा बराच मनस्ताप टळतो. 


    ) योग्य कायदेशीर तपासणी:


    जी व्यक्ती आपल्याला फ्लॅट विकत देत आहे तीच व्यक्ती कायद्याच्या दृष्टीने फ्लॅटचा मालक आहे का ते पाहणे फ्लॅटवर दुसऱ्या कुणाचा दावा अथवा लोन आहे का याची खात्री करून घ्यावी.

    म्हणून जेव्हा तुम्ही नामांकित बिल्डर कडून फ्लॅटची खरेदी करता, तेव्हा शक्यतो हे प्रॉब्लेम येत नाहीत.

    म्हणून जर आपल्याला काही जास्त प्रॉब्लेम किंवा त्रास नको असल्यास नामांकित ग्रुहप्रकल्पामध्ये एकदा पाहणी करून घेणे उत्तमच.


    ) अतिरिक्त शुल्क:

    फ्लॅट घेताना त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे नीट वाचून घेणे. त्यातून तुम्हाला इतर दंड अटी वाचता येतात. तसेच फ्लॅटसोबत जे इतर शुल्क लागते त्याचे ही कल्पना येते.


    ) गृहकर्जासाठी बँक:


    काही बँका पूर्ण तपासणी करूनच गृहकर्ज मंजूर करतात. म्हणून अगोदरच आपण ज्या गृहप्रकल्पामध्ये फ्लॅट घेणार आहात त्यासाठी तेथील कर्ज देणाऱ्या बँकांची यादी बघून घेणे फार महत्त्वाचे आहे.

    आपण गृह कर्ज घेत असल्यास संबंधित बँक कर्ज मंजूर करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची नीट पडताळणी करूनच कर्ज मंजूर करते.


    म्हणूनच जर आपणाला आपले स्वप्नवत घर घ्यायचं असेल तर नीट योग्य पडताळणी करून घेणे कधीही चांगले आणि ते एका नामांकित बिल्डर करून घेणे उत्तमच.


    तुम्हाला जर कोणताच त्रास नको असेल किंवा फ्लॅट विकत घेणे हे एखादा शर्ट विकत घेण्यासारखे सोपे करायचे असेल तर आत्ताच संपर्क साधा,

    तिरुपती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स येथे तुम्हाला फ्लॅट सोबत विश्वास ही मिळतो.


    आता सर्वसामान्य लोकांचे स्वप्न होणार साकार!

    तिरुपती कन्स्ट्रक्शन पंढरपूरमध्ये सादर करत आहे, भव्य गृहप्रकल्प योजना अगदी तुमच्या अमाच्य सामान्य लोकांसाठी.

    आता पंढरपूर शहराच्या मध्यभागी मिळवा BHK आणि BHK अपार्टमेंट्स.

    जाणून घ्या काय आहेत ग्रहप्रकल्पाची खास वैशिष्ट्ये,

     

    सर्व सोयीसुविधांनी परिपुर्ण प्रकल्प.

     

    अगदी किफायतशीर किमतीत उपलब्ध.

     

    पंढरपूर नगरीच्या मध्यभागी अस्तित्व.

     

    विठ्ठल मंदिरापासून केवळ किलोमिटर अंतरावर.

     

     नवीन एस टी स्टँड पासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर.

     

    आणि बरेच काही...

    आता तुम्हीही अभिमानाने सांगू शकाल की "आमचेही हक्काचे घर आहे".

    अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क साधा,

    शार्दुल नलबिलवार= ‍7020523505, 9881710881 


    शशांक नलबिलवा


    अर्जुन बसेटवार= 8999775418